
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
याआधी १० जानेवारीला पाकिस्तानी नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका नौदल सरावात हवेत मारा करणारी मिसाइल चाचणी केली होती. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यातील एक मोठा संरक्षण करार ऐनवेळी रद्द झाला आहे. एका माध्यम अहवालानुसार, गुप्त योजनांची माहिती बाहेर फुटल्याने इंडोनेशियामध्ये खळबळ उडाली आणि त्यामुळे कराराचा एक महत्त्वाचा भाग थांबला. ...

महाराष्ट्र :महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
Uddhav Thackeray News: संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांची याबाबत काय भूमिका आहे, ते सांगितले. ...

राष्ट्रीय :"मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
Surat Tragedy Mother Daughters: गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली. एका महिलेने आपल्या दोन मुलींची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. ...

आंतरराष्ट्रीय :तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी नवा प्रस्ताव दिला आहे. ओमानच्या सीमेजवळून जाणाऱ्या जहाजांकडून टोल घेतला जाणार नाही. ...

सोशल वायरल :Video: भन्नाट जुगाड! जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, सारे हैराण
Brick worker desi jugaad viral video: व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतायत, 'याला नासामध्ये पाठवा...' ...

राष्ट्रीय :"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ...

व्यापार :TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
TCS salary hike 2026 : कर्मचारी कपात संपली असून कंपनी आपल्या जुन्या वेतनवाढीच्या चक्राकडे परत येत आहे, असे टीसीएसने अधिकृतपणे जाहीर केले आहे. ...

राष्ट्रीय :POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
POK News: पाकव्याप्त काश्मीरमध्ये किती आणि कधीपासून जागा आरक्षित आहेत? या जागा कोणत्या सरकारच्या अंतर्गत येतात? जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Delimitation Bill: आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. सरकारने हे विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवताच गोंधळाला सुरुवात झाली. ...

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
Amir Hamza: लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि दहशतवादी हाफिज सईदच्या जवळचा व्यक्ती असलेल्या अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्या. लाहौरमध्ये ही घटना घडली. ...
